Album: Aaj Nadavala Jiv Ha
Singer: Swapnil Bandodkar
Music: Kamlesh Bhadkamkar
Lyrics: Spruha Joshi
Label: Sagarika Music Pvt. Ltd
Released: 2011-12-12
Duration: 04:40
Downloads: 61756
गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून, दे सखे
मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना?
आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा
गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून, दे सखे
मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना?
आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा
रंग नवा-नवा उमलते पाकळी सांज हसे गाली मोहरे सावळी
तुझ्या आठवांचा मेघ झुरे गंध केवड्याचा मागे उरे
तुझ्या आठवांचा मेघ झुरे गंध केवड्याचा मागे उरे
मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग ना?
आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा
रात जरा-जरा उतरली अंगणी हो, जीव होई खुळा मिलनाच्या
क्षणी कळी गुलाबाची गाली खुले मंद चांदण्यात घेई
झुले कळी गुलाबाची गाली खुले मंद चांदण्यात घेई झुले
मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा सांग
ना? आज नादावला जीव हा आज नादावला जीव हा
गीत आज मोहरते नवे साद या स्वरातून, दे
सखे मन तालामधे रंगले का गुलाबी चढते नशा
सांग ना? आज नादावला जीव हा आज नादावला जीव
हा आज नादावला जीव हा