Album: Aei Aaai Mala Pavsat
Singer: Ketan Godbole
Music: Prasad Ranade
Lyrics: Prasad Ranade
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 02:44
Downloads: 33772
ए, आई मला पावसात जाऊ दे एकदाच गं भिजुनी
मला चिंब-चिंब होऊ दे ए, आई मला पावसात जाऊ
दे एकदाच गं भिजुनी मला चिंब-चिंब होऊ दे ए,
आई... मेघ कसे बघ गड-गड करती विजा नभातून
मला खुणविती त्यांच्यासंगे अंगणांत मज खूप-खूप नाचू दे
ए, आई मला पावसात जाऊ दे एकदाच गं भिजुनी
मला चिंब-चिंब होऊ दे ए, आई... बदकांचा बघ
थवा नाचतो बेडुकदादा हाक मारतो पाण्यामधुनी त्यांच्या मजला पाठलाग
करु दे ए, आई मला पावसात जाऊ दे
एकदाच गं भिजुनी मला चिंब-चिंब होऊ दे ए, आई...
धारेखाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप,
खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल ते होऊ दे ए,
आई मला पावसात जाऊ दे एकदाच गं भिजुनी मला
चिंब-चिंब होऊ दे ए, आई मला पावसात जाऊ दे