Album: Anaandche Dohi
Singer: Anuradha Paudwal
Music: Bhushan Dua
Lyrics: Bhushan Dua
Label: T-Series
Released: 1995-01-02
Duration: 03:04
Downloads: 63058
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे
डोही आनंद तरंग आनंदची अंग, आनंदची अंग आनंदची
अंग, आनंदची अंग आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग (आनंदाचे
डोही आनंद तरंग) (आनंदाचे डोही आनंद तरंग) काय
सांगू झाले अहिचिया ग्वाही काय सांगू झाले अहिचिया ग्वाही
पुढे चाले नाही... पुढे चाले नाही आवडीने (आनंदाचे
डोही आनंद तरंग) (आनंदाचे डोही आनंद तरंग) गर्भाचे
आवळी मातेचा डोहळा गर्भाचे आवळी मातेचा डोहळा येथेचाची जिव्हाळा
येथे बिंबे (आनंदाचे डोही आनंद तरंग) (आनंदाचे डोही
आनंद तरंग) तुका म्हणे, कैसा ओतला असे ठसा?
तुका म्हणे, कैसा ओतला असे ठसा? अनुभव सरीसा... अनुभव
सरीसा मुखा आला (आनंदाचे डोही आनंद तरंग) (आनंदाचे
डोही आनंद तरंग) आनंदची अंग, आनंदची अंग आनंदची अंग,
आनंदची अंग आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग (आनंदाचे
डोही आनंद तरंग)