Album: Bad Utare Angani
Singer: Padmaja Phenany-Joglekar
Music: Girish Joshi
Lyrics: Indira Sant
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 05:53
Downloads: 892
बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी,
बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी
बाळ उतरी अंगणी, आंबा ढाळतो साउली बाळ उतरी
अंगणी, आंबा ढाळतो साउली चिमुकल्या पायांखाली... चिमुकल्या पायांखाली सारी
मखमल सावळी बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी
बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी बाळ उतरी
अंगणी, खाली वाकली सायली बाळ उतरी अंगणी, खाली वाकली
सायली हाती बाळाच्या यावीत... हाती बाळाच्या यावीत फुले, फुलांची
डहाळी बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी बाळ
उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी,
भान कशाचे ना त्याला बाळ उतरी अंगणी, भान कशाचे
ना त्याला उंचावून दोन्ही मुठी... उंचावून दोन्ही मुठी कण्या
शिंपतो चिऊला कण्या शिंपतो चिऊला बाळ उतरी अंगणी,
बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी
बाळ उतरी अंगणी, कसे कळाले चिऊला? बाळ उतरी
अंगणी, कसे कळाले चिऊला? भराभरा उतरून... भराभरा उतरून थवा
पाखरांचा आला धिटुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण धिटुकल्या चिमण्यांची
बाळाभोवती खेळण चिमुकल्या अंगणाची... चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण
बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी,
बाळ उतरी अंगणी बाळ उतरी अंगणी, बाळ उतरी अंगणी