Album: BHIMRAO EKACH RAJA
Singer: Adarsh Shinde
Label: Vijayaanandmusic
Released: 2013-12-06
Duration: 05:43
Downloads: 231118
ज्याचा रुबाब राजेशाही सुटा-बुटात रोजच राही ज्याचा रुबाब राजेशाही
सुटा-बुटात रोजच राही जगात गाजा, वाजा ज्याचा जगात
गाजा, वाजा भीमराव एकच राजा जगात गाजा, वाजा भीमराव
एकच राजा (जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा) (जगात
गाजा, वाजा भीमराव एकच राजा) हो-ओ, ज्याची वाघाची
होती रे चाल छाती कणखर, निर्भीड ढाल ज्याची वाघाची
होती रे चाल छाती कणखर, निर्भीड ढाल तलवार
केली त्याने हातातला पेन एकटाच लढला छाती ठोकून तलवार
केली त्याने हातातला पेन एकटाच लढला छाती ठोकून वाचा
फोडीली मुक्या आवाजा ज्याचा जगात गाजा, वाजा भीमराव
एकच राजा जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा (जगात
गाजा, वाजा भीमराव एकच राजा) (जगात गाजा, वाजा भीमराव
एकच राजा) हे, जातीवाद्यांची भागम-भाग जवा पाण्याला लावली
आग जातीवाद्यांची भागम-भाग जवा पाण्याला लावली आग क्रांतीच
उठलं रणी तुफान तुफानात भडव्यांची झुकलीया मान क्रांतीच उठलं
रणी तुफान तुफानात भडव्यांची झुकलीया मान काळ्या रामाचा
कापे दरवाजा जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा जगात
गाजा, वाजा भीमराव एकच राजा (जगात गाजा, वाजा भीमराव
एकच राजा) (जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा)
बुद्धिवंतांचा झाला आवाज बुद्ध-धम्माचा चढविता साज बुद्धिवंतांचा झाला आवाज
बुद्ध-धम्माचा चढविता साज आदर्श जगण्याचा झाल हे जीवन
उत्कर्ष जीवनाच दिल असं देन आदर्श जगण्याचा झाल हे
जीवन उत्कर्ष जीवनाच दिल असं देन बोधिसत्व ज्ञानियांचा
राजा ज्याचा जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा जगात
गाजा, वाजा भीमराव एकच राजा (जगात गाजा, वाजा भीमराव
एकच राजा) (जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा)
(जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा) (जगात गाजा, वाजा
भीमराव एकच राजा) (जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा)
(जगात गाजा, वाजा भीमराव एकच राजा)