Album: Bobada
Singer: Sachin Pilgaonkar
Music: Jitendra Kulkarni
Lyrics: Sant Namdev
Label: Sagarika Music Pvt. Ltd
Released: 2003-11-10
Duration: 04:37
Downloads: 2000
श्री कृष्णाचा गोकुळाती सवंगळातला सर्वात छोटा मित्र बोबड़ा एकदा
आपल्या कुत्नावर म्हणजेच कृष्णावर रुसला आणि आपल्या वाणीत बोलु
लागला कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही
आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या
गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल
ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई
तुम्ही थोलल्या पातलाचे लेक तुह्मांमधले मी गलीब आहे
एक मदला म्हणतां ले, 'जाई गाई लाख किती धावु
ले काटा लागला पायी?' आम्ही आपुल्या घलासी जातो
भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या
घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी
आम्ही आपुल्या घलासी जातो भाई काळी-पिवळी ले गाय
आहे तान्हेली या या गवल्याची धवली गाय पलाली मदला
देखूनी तो गवली हाका माली काळी-कांबली हिलूनी घेतली थाली
आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले,
थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना
थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो
भाई काल बलाची ले, बलाची खलवस केला तुम्ही
सल्वांनी फाल-फाल घेतला मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला
तु म्हनसिल ले याला कलतीच नाही आम्ही आपुल्या
घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी
आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल
आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई