DJJohal.Com

Dok Phiralaya by Anand Shinde
download Anand Shinde  Dok Phiralaya mp3 Single Tracks song

Album: Dok Phiralaya

Singer: Anand Shinde

Music: Vitthal Shinde

Lyrics: Madhukar Ghusale

Label: Ishtar Music Pvt. Ltd.

Released:

Duration: 04:04

Downloads: 135843

Get This Song Get This Song
song Download in 320 kbps
Share On

Dok Phiralaya Song Lyrics

डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं
फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं फिरलंया, बयेचं
डोकं फिरलंया हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला
धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया′ हिला भरलं न्यारं-पिसं ही
पाही ना रातं-दिसं हिला भरलं न्यारं-पिसं ही पाही ना
रातं-दिसं साडी सोडून इजार नेसं साडी सोडून इजार
नेसं हिंडे घेऊन मोकळे केस हिंडे घेऊन मोकळे केस
वारं भरलंया, अंगात वारं भरलंया वारं भरलंया, अंगात
वारं भरलंया हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला धरलंया,
म्हणते 'लगीन ठरलंया' मन नाही हिचं स्थिर, हिला
राहीला ना धीर मन नाही हिचं स्थिर, हिला राहीला
ना धीर नजरेचा मारते तीर... नजरेचा मारते तीर, हिची
नजर ती भिरभिर हिची नजर ती भिरभिर भूतानं
घेरलंया, हिला भूतानं घेरलंया भूतानं घेरलंया, हिला भूतानं घेरलंया
हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला धरलंया, म्हणते 'लगीन
ठरलंया' काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड काय
सांगावी परवड, झोपेत ही बडबड झाली घरात ही धडपड...
झाली घरात ही धडपड, बया झालीया वरचढ बया झालीया
वरचढ कोंबडं आरलंया, ज्वानीचं कोंबडं आरलंया कोंबडं आरलंया,
ज्वानीचं कोंबडं आरलंया हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला
धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' नवा-नवाच नखरा दावी, मग
बळंच म्हस्का लावी नवा-नवाच नखरा दावी, मग बळंच म्हस्का
लावी 'सारं करून देते नावी'... 'सारं करून देते नावी'
सांगे संदीप तो अनुभवी सांगे संदीप तो अनुभवी
पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी मुरलंया पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी
मुरलंया हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला धरलंया, म्हणते
'लगीन ठरलंया' डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया डोकं
फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया'
हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया' हाताला धरलंया, म्हणते
'लगीन ठरलंया' हाताला धरलंया, म्हणते 'लगीन ठरलंया′ डोकं फिरलंया
बयेचं...

Related Songs

» Gulabi Sadi » Dolby Walya (Nagesh Morvekar, Earl Edgar (URL)) » Kombadi Palali (Vaishali Samant, Anand Shinde) » Chandra (Shreya Ghoshal, Ajay - Atul, Guru Thakur) » Navin Popat Ha (Anand Shinde) » Zapuk Zupuk Vajtay G (Yogesh Bhawal, Akshay Garadkar) » Zingaat (Ajay Gogavale, Atul Gogavale) » Apsara Aali (Bela Shende, Ajay Gogavale, Atul Gogavale) » Kevadyacha Paan Tu (Ajay Gogavale, Aarya Ambekar) » Dabun Badhtoy Cheeku (Anand Shinde)