Album: Gele Te Din Gele
Singer: Pt. Hridaynath Mangeshkar
Music: Shrinivas Khale, Anil Mohile
Lyrics: Bhavani Shankar Pandit
Label: Saregama
Released: 2017-09-15
Duration: 06:18
Downloads: 37358
वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले,
ते दिन गेले! कदंबतरूला बांधुन दोला उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले गेले, ते दिन गेले! हरितबिलोरी वेलबुटीवरी
शीतरसांचे प्याले अन्योन्यांनी किती झोकले गेले, ते दिन गेले
निर्मलभावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे तूमी मिळुनी
रोज पाहिले गेले, ते दिन गेले!