Album: Jahali Jaagi Panchvati Lata Mangeshkar
Music: Lata Mangeshkar, Pt. Hridaynath Mangeshkar
Lyrics: G.D. Madgulkar
Label: Saregama
Released: 1959-12-31
Duration: 03:27
Downloads: 646
जाहली जागी पंचवटी कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी
पहाटवारा सुटला शीतळ अंब्यावरती बोले कोकिळ तापसबाळा जळा चालल्या
कुंभ घेऊनी कटि सडा शिंपण्या आश्रमांगणी कवाड उघडी
जनकनंदिनी उभा पाहिला दीर लक्षुमण राखीत पर्णकुटी बघुन
तयाची निष्ठा-प्रीती जानकी नयनीं जमले मोतीं त्या मोत्यांचा सडा
सांडला भूमीवर शेवटी