Album: Jai Maharashtra
Singer: Soham Pathak
Music: Soham Pathak
Label: Bharatiya Digital Party
Released: 2019-04-29
Duration: 03:06
Downloads: 2747
भाषेचा थाट मराठी, अहिराणी, कोंकणी, घाटी शब्दोचाराची खोटी, शत्रूला
वाटते भीती ज्ञानेशापासुनी भिल्ल, वारली, घेई नित नावरसना घेई
नित नावरसना गाऊं उंचावुनी माना, घेऊं तानावर ताना
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र जय
महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र सौंदर्य
महाराष्ट्राचे, क्षणक्षणां प्रत्यया येते माती सुगंध उधळिते, दरीकपार रिझवी
मनातें गोमांतक, वेरूळ दावी अजंठा, अमर मानवी स्वप्ना अमर
मानवी स्वप्ना गाऊं उंचावुनी माना, घेऊं तानावर ताना
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र जय
महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र कोयना
नि गोदा, कृष्णा, भागवुनी आमची तृष्णा उदरांत मोती पिकवोनि,
महाराष्ट्र उभा सुखावोनि कधी उग्ररूप खंदक रूपानें, पाणी पाजी
शत्रूंना पाणी पाजी शत्रूंना गाऊं उंचावुनी माना, घेऊं तानावर
ताना जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय
महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, जय-जय महाराष्ट्र