Album: Kaali Bindi
Music: Sanju Rathod, G-SPXRK
Lyrics: Sanju Rathod
Label: Sanjay Rathod
Released: 2024-10-01
Duration: 03:52
Downloads: 1328838
लगान टिकली काळी काळी ऐ हेरॉईन कत तु चाली
खेतेम जारी की पाणीन जारी खरो खरो के द
कई जपारी रात उजागरी नींद भी लागेनी व्हे गीचु
पगली म तारे लार नि ए मारो साजन आकी
भरन तोनज़ देकरी, देकरी देकरी छन छनन पैंजण, चांदीचा
कमर बंध खन खनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लाऊनी
केसात गजरा पंधरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी
ही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली
ती बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली
ती माझ्या पाठी पाठीशी बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
तुमच्या समोर आले की काही सुचत नाही Why Why
धडक धडक धडकन जोरात धडके Why Why तुम्हीच माझे
आहो, होणार का हो? बोलू बोलू वाटते पण पोरगी
मी Shyy नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठी जीव सुद्धा
देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून
आली ती परी आणि अप्सरा से ज्यादा पायरी ती
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी बोल्ली अहो
भेटाना नदीच्या काठीशी ओ हो जब मेरी बंदी लगाती
बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा पेहने जो कुर्ती
काली काली चांद भी शरमाए शरमीला Why So Shy
Shy Shy इन्नी सोणी Why Why Why घडी घडी
बोलत बसते अहो तुम्ही जेवलात काय? अहो तुम्ही जेवलात
काय? सांगा ना जेवलात काय??? जेव्हा ती लावते गंधक
आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मला ती बंधक, एका
सेकंदात होतो मे स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते एकाचीच
Forever त्याचातच रमते चहा सोबत पुरण पोळी पण जमते
लाजाळू इतकी बघूनच लपते काय ती चाल नी काय
ती लचक फोटो काढतो Pose दे खचक काळी बिंदी
काली कुर्ती तिखी मिरची हाय ती ठसक ठुमका तिचा
Viral ती Very Beautiful चांदण्या पण वाटे तिच्या पायाची
धूळ करतो तूला Imagine तु Jasmine मी Aladin Dreamy
Dreamy वाटतंयहोले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी रूप
तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की दर्दी होतो मी माझी
हमदर्दी झाली ती होले होले आली ती माझ्या पाठी
पाठीशी बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी
कुर्ती घालून आली ती बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी