Album: Majhya Jalyat Gavla Masa
Music: Asha Bhosle, Sudhir Phadke
Lyrics: G.D. Madgulkar
Label: Saregama
Released: 1960-12-31
Duration: 03:26
Downloads: 909
'तुझ्या गळां, माझ्या गळां गुंफू मोत्यांच्या माळा ' 'ताई,
आणखि कोणाला?' 'चल रे दादा चहाटळा!' 'तुज कंठी,
मज अंगठी!' 'आणखि गोफ कोणाला?' 'वेड लागले दादाला!' 'मला
कुणाचे? ताईला!' 'तुज पगडी, मज चिरडी!' 'आणखि शेला
कोणाला?' 'दादा, सांगू बाबांला?' 'सांग तिकडच्या स्वारीला!' 'खुसू
खुसू, गालिं हसू' 'वरवर अपुले रुसू रुसू ' 'चल
निघ, येथे नको बसू' 'घर तर माझे तसू तसू.'
'कशी कशी, आज अशी' 'गंमत ताईची खाशी!' 'अता
कट्टी फू दादाशी' 'तर मग गट्टी कोणाशी?'