Album: Malyachya Malyamandi
Singer: Lata Mangeshkar
Music: Anandghan
Lyrics: Shanta Shelke
Label: Saregama
Released: 2003-02-01
Duration: 03:30
Downloads: 34117
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब, जाई, जुई, मोगरा
फुलवीतं दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी पाजिते रान
सारं मायेची वयनी हसत डुलत मोत्याचं पीक येतं
लाडकी ल्येक राजाचा ल्योक लगीन माझ्या चिमनीचं सावळा
बंधुराया, साजिरी वयनीबाई गोजिरी शिर्पा-हंसा म्हायेरी माज्या हाय वाटंनं
म्हयेराच्या धावत मन जातं गडनी, सजनी, गडनी सजनी
गडनी ग राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं नजर
काढू कशी जिवाचं लिंबलोनं मायेला पूर येतो, पारुचं मन
जातं