Album: Maze Maher Pandhari
Singer: Pandit Bhimsen Joshi
Music: Ram Phatak
Lyrics: Sant Eknath
Label: Saregama
Released: 2000-11-18
Duration: 07:03
Downloads: 396770
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल... माझे माहेर पंढरी माझे माहेर
पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे
माहेर पंढरी माझे माहेर पंढरी बाप आणि आई
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई
माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर
पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे
भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी
पुंडलीक आहे बंधू पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय
सांगू? त्याची ख्याती काय सांगू? त्याची ख्याती काय
सांगू? त्याची ख्याती काय सांगू? माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर
पंढरी माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझी
बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा
करितसे पाप भंगा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण चंद्रभागा करितसे पाप भंगा करितसे पाप
भंगा करितसे पाप भंगा माझे माहेर पंढरी माझे
माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी एका जनार्दनी
शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका
जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण
करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर
पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर,
माझे माहेर माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे
भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी