Album: Megha Re
Singer: Padmaja Phenany-Joglekar
Music: Padmaja Phenany-Joglekar
Lyrics: Shubhada Subhedar
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 06:23
Downloads: 2282
मेघा रे, मेघा रे मेघा रे, मेघा रे तू
गर्जत ये, तू बरसत ये मेघा रे, हो, मेघा
रे तू गर्जत ये, तू बरसत ये घुमवित
नाद मधुर ये घुमवित नाद मधुर ये घुमवित नाद
मधुर ये मेघा रे, हो, मेघा रे तू
गर्जत ये, तू बरसत ये मेघा रे, हो, मेघा
रे बाळ कृष्ण होऊन ये तू बाळ कृष्ण
होऊन ये तू दुडु-दुडु ये धावत ये तू
बाळ कृष्ण होऊन ये दुडु-दुडु धावत ये तू बाळ
कृष्ण होऊन ये बाळ कृष्ण होऊन ये तू
बाळ कृष्ण होऊन ये दुडु-दुडु ये धावत ये दुडु-दुडु
धावत ये शीत गंध घेऊन ये तू शीत
गंध घेऊन ये तू शीत गंध घेऊन ये
शीत गंध घेऊन ये प्रीत धुंद होऊन ये, मेघा
रे मेघा रे, हो, मेघा रे श्यामरूप दावित
ये तू श्यामरूप दावित ये रानशीळ घालित ये तू
श्यामरूप दावित ये रानशीळ घालित ये श्यामरूप दावित
ये रानशीळ घालित ये अविरत मज भिजवी रे तू
अविरत मज भिजवी रे चिंब भिजुनी गाईन रे
चिंब भिजुनी गाईन रे चिंब भिजुनी गाईन रे
चिंब भिजुनी गाईन रे मेघा रे, मेघा रे गर्जत
ये, बरसत ये घुमवित नाद मधुर ये घुमवित
नाद मधुर ये मेघा रे, हो, मेघा रे आ,
मेघा रे, हो, मेघा रे आ, मेघा रे, हो,
मेघा रे मेघा रे, मेघा रे, मेघा रे
मेघा रे, मेघा रे, मेघा रे मेघा रे, मेघा
रे, मेघा रे