Album: Mi Naadkhula
Singer: Adarsh Shinde, Sonali Sonawane
Music: Prashant Nakti, Adarsh Shinde, Sonali Sonawane
Label: Prashant Nakti Official
Released: 2021-06-24
Duration: 04:19
Downloads: 8318086
काळजात वाजली हि Ring तिच्या पिरमाची मनाला काही सुचंना
डोळे बंद केल्यावर Feeling तिच्या असण्याची डोळ उघडून दिसं
ना देवा तू एकदा ऐकशीन का? देवा तू
एकदा ऐकशीन का? मला पावशील का? तिला सांगशील का?
तिच्यामागं झालोया पागल मी नादखुळा तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा मरतो मी तुझ्यावर तूच माझ जीवन
सारं पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या गं मागतो मी
देवा म्होरं मिळू दे गं तुझा प्यार जिंदगी
भर साथ मला देशील का गं? Loveship करू चल,
दूर कुठं जाऊ चल फिकिर कशाला दुनियाची गं
ये ना गं तू जवळ इश्क तू जाहीर कर
Love You बोल तू भिडवून नजर सांग तू होशील
का माझी Lover? देवा पावशील का? तिला सांगशील
का? तिच्यामागं झालोया पागल मी नादखुळा तिच्यामागं झालोया
पागल मी नादखुळा ग रे ग रे सा
नि सा नि सा ग रे ग रे सा
नि सा नि सा ग रे ग रे सा
नि सा नि सा सा पा सा म ग
ग रे ग रे सा नि सा नि
सा ग रे ग रे सा नि सा नि
सा ग रे ग रे सा नि सा नि
सा सा पा सा म ग झुंजूमुंज पहाटला,
देवळाच्या वाटला साजना, मला तू भेटशील का? भुलला तू
रुपला, माझ्या गोऱ्या अंगाला बायको तुझी मला करशील का?
पाना, फुलांना ही कळलंय प्रेम माझ तुला कधी
रं कळणार? काळीज फाटलं रं पाहुनी रूप तुझ नाचतंया
सारं शिवार माझ प्रेम सांगतात दाही दिशा देवा
पावशील का? त्याला सांगशील का? त्याच्यामागं झालेया पागल
मी नादखुळा त्याच्यामागं झालेया पागल मी नादखुळा तिच्यामागं
झालोया पागल मी नादखुळा तिच्यामागं झालोया पागल मी नादखुळा