Album: N Hasanari Rajkanya
Singer: Karuna Dev
Music: Kedar Pandit
Lyrics: Pushpa Paranjape
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released:
Duration: 08:02
Downloads: 26067
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति
वानूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धराया
जन जड जीव ॥२॥ वाढावया सुख भक्ति-भाव धर्म
। कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥ तुका म्हणे गुण
चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥