Album: Phulale Re Kshan Majhe
Singer: Asha Bhosle
Music: Shridhar Phadke
Lyrics: Nitin Aakhave
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released: 2018-05-23
Duration: 06:02
Downloads: 827246
फुलले, फुलले रे क्षण माझे, फुलले रे फुलले रे
क्षण माझे, फुलले रे मेंदीने, हो-ओ, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे, सजले रे फुलले रे क्षण
माझे, फुलले रे झुळूक वाऱ्याची आली रे लेवून
कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
झुळूक वाऱ्याची आली रे लेवून कोवळी सोनफुले साजण स्पर्शाची
जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे, या
वेडाचे, नाचरे भव-बिलोरे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण
माझे, खुलले रे फुलले रे क्षण माझे, फुलले रे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे ओढ ही
बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात,
स्पर्शात रेशिम काटे तुझे मनमोराचे, मनमोराचे जादूभरे हे
पिसारे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे, हसले
रे सजले रे क्षण माझे, सजले रे रीत
ही, प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना?
रीत ही, प्रीत ही उमजेना जडला का जीव हा
समजेना? कशी सांगू मी? कशी सांगू मी? माझ्या
मनीची कथा रे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण
माझे, भुलले रे फुलले रे क्षण माझे, फुलले रे
मेंदीने, हो-ओ, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण
माझे, सजले रे हसले रे क्षण माझे, हसले रे
फुलले रे क्षण माझे, फुलले रे