Album: Pirmachi Lagan
Music: Kunal-Karan, Rohit Raut, Sonali Sonawane, Kunal Karan
Lyrics: Kunal Karan
Label: Ace Production
Released: 2023-05-24
Duration: 03:42
Downloads: 974501
काही ग्वाडचं लागं ना तुझ्या रूपाच्या नादापुढं मी सुसाट
आलोया वाऱ्याच्या येगापुढं हो, काही ग्वाडचं लागं ना तुझ्या
रूपाच्या नादापुढं मी सुसाट आलोया वाऱ्याच्या येगापुढं आता
लागण, पिरमाची लागली भन्नाट आता लागण, पिरमाची लागली भन्नाट
आता लागण, पिरमाची-, भन्नाट (धी ना दे रे
ना, धी ना दे रे ना) (धी ना दे
रे ना, ना-ना-ना) (धी ना दे रे ना, धी
ना दे रे ना) (धी ना दे रे ना,
ना-ना-ना) Hmm, जीव येड्यागत करतंय तुझ्यासाठी हे बागडतंय
तुझ्या मागं-मागं जरा बघ-बघ कसं खुळ्यावानी झुरतंय आंग
भुतावानी घुमतंय वारं तुझचं भनानलंय धडधड होई, मग फडफड
साऱ्या उरात हे वाजतंय तुझ्या नजरेनं कल्ला गावात
हल्ला वाढू गं लागलंय तुझ्या चालीनं, तुझ्या ठस्क्यानं पुरा
वणवा गं पेटलंय आता लागण (लागण) पिरमाची लागली
भन्नाट आता लागण, पिरमाची लागली भन्नाट आता लागण, पिरमाची-,
भन्नाट अधीर-बधीर जिवाचं रान हे हळूचं नवीन मनात
चांदण हे हसून बावरं झालंय सपान आज हे दिसलंय
तुझ्यात मन हे विरघळले खुळ्याचंवानी घडलंय तुझ्या
नजरेनं लाज येऊन आज काहूर वाढलंय ओढून भान हलकेसे
आज तुझ्यात रंगलंय आता लागण, आता लागण आता
लागण... आता लागण, पिरमाची लागली भन्नाट आता लागण, पिरमाची
लागली भन्नाट आता लागण, पिरमाची-, भन्नाट (धी ना
दे रे ना, धी ना दे रे ना) (धी
ना दे रे ना, ना-ना-ना) (धी ना दे रे
ना, धी ना दे रे ना) (धी ना दे
रे ना, ना-ना-ना) (धी ना दे रे ना,
धी ना दे रे ना) (धी ना दे रे
ना, ना-ना-ना) आता लागण...