Album: Sang Sang Pori
Singer: Jagdish Patil
Music: Samadhan Chandu
Label: Vikrant Warde
Released: 2020-02-24
Duration: 04:56
Downloads: 906
कोलीवाल्याची तू ग पोरी, यें पोरी ईईई कोळीवाल्याची तू
ग पोरी जीवजडलाय बघ तुझ्या वरी सांग, सांग पोरी
तू माझा सी लगीन करशील का आ येत्या माघ
महिन्यात पोरी ई बार उडून देशील काय कोलीवल्याची तू
ग पोरी जीव बसलाय बघ तुझ्या वरी जीव बसला
या बघ तुझ्यावरी सांग, सांग पोरी तू लगीन माझ्यशी
करशील का... येता माघ महिन्याय पोरी बार उडून देशील
काय सांग, सांग पोरी तू याचा सी लगीन करशील
का येत्या माघ महिन्यात पोरी ई बार उडून देशील
काय सांग, सांग पोरी तू याचा सी लगीन करशील
का येत्या माघ महिन्यात पोरी ई बार उडून देशील
का... पोरी तुझ्या ग अफाट नखरा आ, अफाट
नखरा, अफाट नखरा साऱ्या पोरांच्या लागल्यास नजरा आ लागल्या
नजरा, लागल्या नजरा आ पोरी तुझ्या ग अफाट नखरा,
साऱ्या पोरांच्या लागलाच नजरा तुझ्या ग साठी जीव माझा
जुरतो ओ, हें पोरी ईईई तुझ्या ग साठी जीव
माझा जुरतो ओ... मला तू लाईन देशील का,
मला तू लाईन देशील का सांग, सांग, पोरी तू
माझ्याशी लगीन करशील का येत्या माघ महिन्यात पोरी बार
उडून देशील का आ सांग, सांग पोरी तू यांचशी
लगीन करशील का आ येत्या माघ महिन्यात पोरी बार
उडून देशील का होशील का माया राजाची राणी
ई, राजाची राणी, राजाची राणी बधीन बंगला घेईन गाडी,
बधीन बंगला घेईन गाडी ईई होशील का माया राजाची
राणी, बधीन बंगला, घेईन गाडी घेऊन यतो वरात राणी
ईई, घेऊन यतो वरात राणी मला तू नवरा करशील
का आ, मला तू नवरा करशील... सांग, सांग,
पोरी तू माझ्याशी लगीन करशील का आ येत्या माघ
महिन्यात पोरी बार उडून देशील का आ सांग, सांग,
पोरी तू यांचशी लगीन करशील का येत्या माघ महिन्यात
पोरी बार उडवून देशील का आ कोलीवल्याची तू ग
पोरी यें पोरी... जीव बसलाय बघ तुझ्यावरी, जीव
बसलाय बघ तुझ्यावरी सांग,सांग, पोरी तू माझ्याशी लगीन करशील
का आ येत्या माघ महिन्यात पोरी बार उडवून देशील
का आ सांग, सांग पोरी तू यांचशी लगीन करशील
का येत्या माघ महिन्यात पोरी बार उडवून देशील का...
सांग, सांग, पोरी तू यांच्याशी लगीन करशील का
येत्या माघ महिन्यात पोरी बार उडवून देशील का सांग,
सांग पोरी तू यांच्याशी लगीन करशील का येत्या माघ
महिन्यात पोरी बार उडवून देशी का...