Album: Soniyachi Ugavali Sakaal
Singer: Anand Shinde
Music: Prahlad Shinde
Lyrics: Madhukar Ghusale
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released:
Duration: 04:58
Downloads: 116797
सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ ...उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ (जन्मास आले
भीमबाळ) (जन्मास आले भीमबाळ) भिमाई माता प्रसूत होता
भिमाई माता प्रसूत होता हर्षित झाले ते रामजी पिता
धन्य झाली कुळी सकपाळ, ओ धन्य झाली कुळी सकपाळ
...कुळी सकपाळ जन्मास आले भीमबाळ (जन्मास आले भीमबाळ)
(जन्मास आले भीमबाळ) तारीख १४ एप्रिल माहे तारीख
१४ एप्रिल माहे महूगावात हे वारे वाहे ठेंगणे भासे
आभाळ, ओ ठेंगणे भासे आभाळ ...भासे आभाळ जन्मास
आले भीमबाळ (जन्मास आले भीमबाळ) (जन्मास आले भीमबाळ)
रूप तेजस्वी चंद्रापरी ते रूप तेजस्वी चंद्रापरी ते जळकत
होते अवनीवरी ते केला सुखाने प्रतिपाळ, ओ केला सुखाने
प्रतिपाळ ...सुखाने प्रतिपाळ जन्मास आले भीमबाळ (जन्मास आले
भीमबाळ) (जन्मास आले भीमबाळ) मोठा झाला शिकला, सवरला
मोठा झाला शिकला, सवरला संधी तो मग पुढे तो
ठरला जीर्ण रुढीचा कर्दनकाळ, ओ जीर्ण रुढीचा कर्दनकाळ ...कर्दनकाळ
जन्मास आले भीमबाळ (जन्मास आले भीमबाळ) (जन्मास आले
भीमबाळ) सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ
...उगवली सकाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ
(जन्मास आले भीमबाळ) (जन्मास आले भीमबाळ)