Album: Sundar Te Dhyan Ubhe Vitevari
Singer: Rahul Deshpande
Label: Virgin Records (India) .
Released: 2010-01-01
Duration: 13:19
Downloads: 60390
माझा भाव तुझे चरणी । तुझे रूप माझे नयनी
॥१॥ सापडलो एकामेका । जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा मोडिली माझी माया । मी तो जडलो
तुझिया पाया ॥३॥ त्वा मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयी ॥४॥ नामा म्हणे गा
सुजाणा । सांग कोणे ठकविले कोणा? ॥