Album: Vesavachi Paroo DJ Koligeet
Singer: Shrikant Narayan
Music: Vijay Kathin
Lyrics: Vesavkar Aani Mandali
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released: 2017-12-04
Duration: 04:06
Downloads: 182929
वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवसारा जाऊ
चल गो बंदराला गो परु दर्याचे पुजेला नार लिंगाला
हाय सोन्याच्या मान देवाला दर्याचा देवा वादल नको
दर्याला नको उसाण मारु घराला आज मनाचे दिसाला
होर जिद्दी निघालय दमनिला कोलिओ काशीराम नाखवा
होर कारलय धंद्याला न जाऊ चल म्हवऱ्याची रास हानावला
लोक जमलय गो बघावला माझे वेसावचे पारुला
तुझा नाखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनात झयलाय
आज पुणवेचे दीसाला तुझे हातानं घालिन हीरवा चुरा
आपले लग्नाचे दिसाला नवस करुन देवाला न भरीन
शिंदुर तुझे माथाॅला वेसावची पारु नेसली गो
नेसली गो नवसारा जाऊ चल गो बंदराला गो परु
दर्याचे पुजेला