DJJohal.Com

Aai Tuz Deul by
download   Aai Tuz Deul mp3 Single Tracks song

Album: Aai Tuz Deul

Music: Yogesh Agravkar

Label: SA HERTZ

Released: 2021-10-26

Duration: 05:49

Downloads: 449970

Get This Song Get This Song
song Download in 320 kbps
Share On

Aai Tuz Deul Song Lyrics

गं आई तुझं देऊल साजतंय गुलाले डोंगरा पालखीला नाचीनं
गुलाल उरवुन चैताचे महिन्या आई तुझं देऊल साजतंय
गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं गं आई तुझं
देऊल साजतंय गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान (पालखीला नाचीनं
गुलाल उरवुन) (चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं) पायरी
एक-एक चढतानं आई नाव तुझं ओठानं नाय सुद मला
कणाची, भरलंय रुप तुझं डोल्यानं पायरी एक-एक चढतानं आई
नाव तुझं ओठानं नाय सुद मला कणाची, भरलंय रुप
तुझं डोल्यानं आयलो पायाशी आई तुझे घे मना
पदरानं गं, घे मना पदरानं पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैता चे महिन्यानं गं, चैता चे महिन्यानं (पालखीला
नाचीनं गुलाल उरवुन) (चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्त या कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान, तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर तुझा
मानाचा मान घेवुन येतान भक्त या कार्ले डोंगरावर वारं
घुमे अंगान गो, तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावानी नाव डुलतंय दरियानं-सागरानं गं, दरियानं-सागरानं पालखीला नाचीनं
गुलाल उरवुन चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं (पालखीला
नाचीनं गुलाल उरवुन) (चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
ईच्छा हाय दरवरसाची माय तुझ्या गं भेटीची घेऊन पोरा-बालांना,
ओटी भरतानं नवसाची ओ, ईच्छा हाय दरवरसाची माय तुझ्या
गं भेटीची घेऊन पोरा-बालांना, ओटी भरतानं नवसाची कार्ले
डोंगराला नुर येतंय जत्रचे दिसानं गं, जत्रचे दिसानं पालखीला
नाचीनं गुलाल उरवुन चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन) (चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
आई तुझं देऊल साजतंय गुलाले डोंगरान गं, गुलाले
डोंगरान पालखीला नाचीनं गुलाल उरवुन चैताचे महिन्यानं गं, चैताचे
महिन्यानं गं आई तुझं देऊल साजतंय गुलाले डोंगरान
गं, गुलाले डोंगरान (पालखीला नाचीनं गुलाल उरवुन) (चैताचे महिन्यानं
गं, चैताचे महिन्यानं) (पालखीला नाचीनं गुलाल उरवुन) (चैताचे
महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)

Related Songs

» Gulabi Sadi » Maai Bappa Vithala (Ajay Gogavale, Atul Gogavale) » Gajanan Sukh Karta Dukh Harta (Divya Kumar, Ravi Singhal, Rashmeet Kaur, Anirban Saha, Rohit Shashtri, Akshay Kamat) » Aai Ekvira (Ravi Mishra, Shubhangii Kedar) » Ganpati Songs Ashi Chik Motyachi Maal (Nirupama Dey) » Amchya Papani Ganpati Anala » Sukhkarta Dukhaharta (Lata Mangeshkar) » Omkar Swarupa (Suresh Wadkar) » Majhi Mauli (Pratik Sonar) » Sur Niragas Ho (Shankar Mahadevan, Anandi Joshi)