Album: Majhi Mauli
Singer: Pratik Sonar
Music: Tejas Padave
Lyrics: Kiran Ghanekar
Label: Tejas Padave
Released: 2019-10-01
Duration: 03:31
Downloads: 723125
माझी माउली अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई
पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोशाची पालनकारी आदी
शक्ती आदी काली साऱ्या दैत्यांचा वध करी धनलक्ष्मी विद्याधरी
साऱ्या भक्तांची माझी माउली हो आई अंबेचा उदो माझ्या
माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो
भक्तांना तारीशी सूर दैत्य मारिसी बेल फुल वाहुनी
नत मस्तक होऊनि सिंहावर बैसूनि त्रिशूल घेऊनि भक्तांच्या हाकेला
धावली माझी माउली अगं दुर्गे अगं चंडे
तू महा रुद्र अवतारी सूर मर्दिनी सती पार्वती सुख
दुःखात धावणारी आदी शक्ती आदीकाळी साऱ्या दैत्यांचा वध करी
धनलक्ष्मी विद्याधरी साऱ्या भक्तांची माझी माउली शिवशक्ती दुर्गा
तू माझ्या भक्तांना पाव तू संकट मोक्षक तू साऱ्या
जगाचा उद्धार कर तू माझी माउली आई
अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो
माझ्या माऊलीचा उदो