Album: Aami Layi Solid Aahot
Singer: Kunal Ganjawala
Music: Ajay-Atul
Lyrics: Sandeep Khare, Guru Thakur
Label: Fountain Music Company
Released: 2012-08-10
Duration: 04:15
Downloads: 181780
युगे-युगे आहोत इथे युगे-युगे आहोत इथे तरी आम्ही Valid
आहोत युगे-युगे आहोत इथे युगे-युगे आहोत इथे तरी
आम्ही Valid आहोत अन आमचा केव्हाचं ठरलंय का
बां, आम्ही लई Solid आहोत देवा, आम्ही लई Solid
आहोत आंर, आम्ही लई Solid आहोत च्यामारी आम्ही लई
Solid आहोत हो, मोठ्या कथा साऱ्या मोठ्या बाता
साऱ्या, मोठे-मोठे वारसे नवे असावे, नवीन दिसावे पण सारे
जुनेच आरसे खरे-खोटे बोलू, नवे-जुने जाणू कळून ही
न वळते नाही कुणाची भीती कशाची जन्मुनी लाज जळते
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी आम्ही लई खोडिल
आहो अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी आम्ही लई खोडिल
आहो अन आमचा केव्हाचं ठरलंय का बां, आम्ही
लई Solid आहोत देवा, आम्ही लई Solid आहोत आंर,
आम्ही लई Solid आहोत च्यामारी आम्ही लई Solid आहोत
हो, रोज फसताना स्वतःशी हसताना आत कोण झुरते?
कशी नशा ही, काय दिशा ही उसासुनी रोज फिरते
सारा झाला काला जगण्या-मरण्याला सुचती रोज नखरे कसे
कळावे, हात जुळावे एकासारखे ना काही दुसरे अरे,
सीधे-साधे दिसतो तरी बी आम्ही लई खोडिल आहो अरे,
सीधे-साधे दिसतो तरी बी आम्ही लई खोडिल आहो
अन आमचा केव्हाचं ठरलंय का बां, आम्ही लई Solid
आहोत देवा, आम्ही लई Solid आहोत आंर, आम्ही लई
Solid आहोत च्यामारी आम्ही लई Solid आहोत देवा,
आम्ही लई Solid आहोत आंर, आम्ही लई Solid आहोत
आम्ही लई Solid आहोत च्यामारी आम्ही लई Solid आहोत
Solid...