DJJohal.Com

Devak Kalji Re by Ajay Gogavale
download Ajay Gogavale  Devak Kalji Re mp3 Single Tracks song

Album: Devak Kalji Re

Singer: Ajay Gogavale

Music: Vijay Narayan Gavande

Lyrics: Guru Thakur

Label: Video Palace

Released: 2017-08-18

Duration: 04:51

Downloads: 17949615

Get This Song Get This Song
song Download in 320 kbps
Share On

Devak Kalji Re Song Lyrics

होणार होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको उगाचं
सांडून खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको हो, होणार
होताला, जाणार जाताला, मागे तू फिरू नको उगाचं सांडून
खऱ्याची, संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही
माणसा, जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव
सारा, इसार गजाल कालची रे देवाक काळजी रे, माझ्या
देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी
रे (सोबती रे तू तुझाचं अन तुला तुझीचं
साथ) (शोधूनी तुझी तू वाट, चाल एकला) (होऊ दे
जरा उशीर, सोडतोस काय धीर?) (रात संपता पहाट होई
रे पुन्हा) हो, देवाक काळजी रे, माझ्या देवाक
काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे
ओ, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा
सपान गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा?
हो-हो, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान
गाठीला, धरत वेठीला, कशी रं सुटावी आशा? अवसेची रात
नशिबाला, पुनवेची गाठ पदराला होईल पुनव, मनाशी जागव,
खचूनी जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ, माघार घेऊ
नको उगाचं भयाण वादळ-वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साद
घाली दिस उद्याचा नव्याने, इसार गजाल कालची रे देवाक
काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे,
माझ्या देवाक काळजी रे (सोबती रे तू तुझाचं
अन तुला तुझीचं साथ) (शोधूनी तुझी तू वाट, चाल
एकला) (होऊ दे जरा उशीर, सोडतोस काय धीर?) (रात
संपता पहाट होई रे पुन्हा) हो, देवाक काळजी
रे, माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे, माझ्या
देवाक काळजी रे

Related Songs

» Kevadyacha Paan Tu (Ajay Gogavale, Aarya Ambekar) » Gulabi Sadi » Dolby Walya (Nagesh Morvekar, Earl Edgar (URL)) » Saaj Hyo Tuza (Onkarswaroop) » Chandra (Shreya Ghoshal, Ajay - Atul, Guru Thakur) » Yad Lagla (Ajay Gogavale) » Zingaat (Ajay Gogavale, Atul Gogavale) » Ved Tujha » Apsara Aali (Bela Shende, Ajay Gogavale, Atul Gogavale) » Adhir Man Jhale (Adinath Kothare, Pooja Sawant)