Album: Ved Tujha
Music: Ajay-Atul, Ajay Gogavale
Lyrics: Ajay-Atul
Label: Desh Music
Released: 2022-12-20
Duration: 03:24
Downloads: 11813846
जीव उतावीळ अधीर तुझ्याविन क्षणभर राही ना आज तुझ्यातच
विरघळू देना मिठीत तू घेना अनवट उरी आग
ही तगमग अशी लावते उधळुन मी टाकले तन-मन येना
वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय
हा नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय हा
नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला नकळत
देहातली थर-थर जागते अन तंव श्वासातला परिमळ मागते जडले
हळवेसे मन होई लाजरे नयनी फुललेले सुख होई साजरे
अनवट उरी आग ही तगमग अशी लावते उधळुन
मी टाकले तन-मन येना वेड तुझा विरह हा
नवा वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या
जगण्याचा सूर झालेला वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या जगण्याचा
सूर झालेला