Album: Aart Maazya Bhaavanaanchaa
Singer: Aadarsh Shinde
Music: Mrudula Sathe
Lyrics: Abhijit Sahasrabudhe (Moshaj)
Label: Times Music
Released: 2016-10-11
Duration: 05:41
Downloads: 6820
आर्त माझ्या भावनांचा अर्थ तू लावू नको आर्त माझ्या
भावनांचा अर्थ तू लावू नको गमविले माझे मला... गमविले
माझे मला मजसी तू गमवू नको आर्त माझ्या
भावनांचा अर्थ तू लावू नको आर्त माझ्या भावनांचा अर्थ
तू लावू नको आर्त माझ्या... यौवणातील त्या फुलांचा...
यौवणातील त्या फुलांचा भ्रमर तू शोधू नको ...भ्रमर तू
शोधू नको भोगीले माझे मला... भोगीले माझे मला मजसी
तू भोगू नको आर्त माझ्या भावनांचा अर्थ तू
लावू नको आर्त माझ्या... थांबलेल्या त्या निषेचा रजत
तू शोधू नको थांबलेल्या त्या निषेचा रजत तू शोधू
नको शुभ्र माझ्या चांदव्याचा... शुभ्र माझ्या चांदव्याचा कोष तू
मागू नको आर्त माझ्या भावनांचा अर्थ तू लावू
नको आर्त माझ्या... वेस मी ओलांडली... वेस मी
ओलांडली रेष तू मारू नको ...रेष तू मारू नको
आखले माझे मला... आखले माझे मला तू मला पुसू
नको आर्त माझ्या भावनांचा अर्थ तू लावू नको
गमविले माझे मला... गमविले माझे मला मजसी तू गमवू
नको आर्त माझ्या भावनांचा अर्थ तू लावू नको आर्त
माझ्या...