Album: Kasa Aayushh Zhal
Singer: Adarsh Shinde
Music: Yuvraaj
Lyrics: Yuvraj Gongle
Label: T-Series
Released: 2017-07-28
Duration: 03:44
Downloads: 7537
कसं आयुष्य झालं बेसूर चालू आणिक किती दूर जीव
सरला, मरणाच्या दारामंदी उरला कसं आयुष्य झालं बेसूर
चालू आणिक किती दूर जीव सरला, मरणाच्या दारामंदी उरला
धनी कुंकवाचा गेला सोडून संसार अर्ध्यावर मोडून विरला,
वाऱ्याच्या रुपात देह विरला गाव सपणाचा निसटला हाती आलं
देवा काय भाय मोकलून रडते गां पोटातल्या लेकराची
माय दाव हरला, दाव हरला दाव हरला, दाव हरला
जलमाचं दुःख आलं कसं पदरात? पाझर न्हाई कसा
फुटला देवा तुझ्या गां उरात जलमाचं दुःख आलं कसं
पदरात? पाझर न्हाई कसा फुटला देवा तुझ्या गां उरात
हरपली करपामधून भुकेलेल्या वासराची गाय जीव गुदमरला, गुदमरला
जीव आता झाले दोन, कसा देईल जीव चिमुकल्या
जीवाची मग कोण घेईल कीव? जीव आता झाले दोन,
कसा देईल जीव चिमुकल्या जीवाची मग कोण घेईल कीव?
पापण्यात आसवं भरून इल्या, इल्या डोऱ्यामंदी पाय जशिण्यता
कुटी ले गां आली निरागस लेकराची माय उर गहिवरला,
गहिवरला