Album: Chikna Chikna Maal
Singer: Adarsh Shinde
Music: Sanjay
Lyrics: Pandit Salve
Label: T-Series
Released: 2011-01-01
Duration: 04:54
Downloads: 8947
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी
चाल चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची
हरणापरी चाल हिची हरणाची चाल करी जीवाचे हे
हाल पोरगी, करतेया नवे-नवे ताल चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे
गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल लाल-लाल होठं
हिचे होठं लय मधाळ रूप गोर पाहुनी मी झालोया
घायाळ लाल-लाल होठं हिचे होठं लय मधाळ रूप गोर
पाहुनी मी झालोया घायाळ पोर गोरी-गोरी पान हि
नाक-डोळे छान गोरा-गोरा बांधा हीचा खुलून दिसतो छान चिकना-चिकना
माल, हिचे गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल
नजरेचा तिर असा ही हो छेडिते प्रेमविराला ही
जाळ्यात ओढीते नजरेचा तिर असा ही हो छेडिते प्रेमविराला
ही जाळ्यात ओढीते अशी नटखट ही नार करी
नखरे हजार रूपांन हीच्या केलंया बेजार चिकना-चिकना माल, हिचे
गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल जाता-येता
पोरं हिला शिट्ट्या मारिती 'My Darling, I Love You'
बोलती जाता-येता पोरं हिला शिट्ट्या मारिती 'My Darling, I
Love You' बोलती हिला पक्या छेडितो, हिला गोट्या
छेडितो मस्त-मस्त माल पोरं करती धमाल चिकना-चिकना माल, हिचे
गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल हिच्या
सारखी जगी कुणी नाही देखनी जणू भासे पोरगी, चंद्राची
चांदणी हिच्या सारखी जगी कुणी नाही देखनी जणू भासे
पोरगी, चंद्राची चांदणी पोरी जवळ जरा ये मला
मिठीमधी घे ज्वाणींन पोरी तुझ्या केलीया कमाल चिकना-चिकना
माल, हिचे गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल गोरे-गोरे गाल हिची हरणापरी
चाल हिची हरणाची चाल करी जीवाचे हे हाल
पोरगी, करतेया नवे-नवे ताल चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल हिची हरणापरी चाल