Album: Aggobai Dhaggobai
Singer: Saleel Kulkarni, Sandeep Khare
Music: Saleel Kulkarni
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 03:59
Downloads: 146980
अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई
ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ अग्गोबाई ढग्गोबाई
लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न् थोडकी
लागली फार थोडी न् थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला
पाण्याची धार अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न् थोडकी लागली फार
थोडी न् थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई
वारा-वारा, गरागरा, सो-सो-सूम् ढोल्या-ढोल्या ढगात ढुम-ढुम-ढुम अग्गोबाई
ढग्गोबाई वारा-वारा, गरागरा, सो-सो-सूम् ढोल्या-ढोल्या ढगात ढुम-ढुम-ढुम वीजबाई
अशी काही तोऱ्यामधे खडी वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई
लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न् थोडकी
लागली फार थोडी न् थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला
पाण्याची धार अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई,
अग्गोबाई ढग्गोबाई खोल-खोल जमिनीचे उघडून दार बुडबुड बेडकाची
बडबड फार अग्गोबाई ढग्गोबाई खोल-खोल जमिनीचे उघडून
दार बुडबुड बेडकाची बडबड फार डुंबायला डबक्याचा करूया तलाव
डुंबायला डबक्याचा करूया तलाव साबू-बिबु नको थोडा चिखल लगाव
अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची
केवढी झळ थोडी न् थोडकी लागली फार थोडी न्
थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अग्गोबाई
ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई,
अग्गोबाई ढग्गोबाई