Album: Ataashaa Ase He
Singer: Saleel Kulkarni
Music: Sandeep Khare
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 05:00
Downloads: 70690
आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे कुण्या
काळचे पाणी डोळ्यांत येते आताशा असे हे मला काय
होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते बरा बोलता
बोलता स्तब्द्ध होतो बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो कशी
शांतता शून्य शब्दात येते आताशा असे हे मला
काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते कधी
दाटू येता पसारा घनांचा कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत
हळूवार काही असे हालते आत हळूवार काही जसा स्पर्श
पाण्यावरी चांदण्याचा आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते असा ऐकू येतो
क्षणांचा इशारा असा ऐकू येतो क्षणांचा इशारा क्षणी व्यर्थ
होतो दिशांचा पसारा नभातुन ज्या रोज जातो मुडोनी
नभातुन ज्या रोज जातो मुडोनी नभाशीच त्या मागू जातो
किनारा आताशा असे हे मला काय होते कुण्या
काळचे पाणी डोळ्यांत येते न अंदाज कुठले, न
अवधान काही न अंदाज कुठले, न अवधान काही कुठे
जायचे, यायचे भान नाही जसा गंध निघतो हवेच्या
प्रवासा जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा न कुठले नकाशे,
न अनुमान काही कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी, कुणी उत्तरावे कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी, कुणी उत्तरावे किती खोल जातो तरी
तोल जातो किती खोल जातो तरी तोल जातो असा
तोल जाता कुणी सावरावे आताशा असे हे मला
काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते बरा
बोलता बोलता स्तब्द्ध होतो बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते आताशा असे हे
मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते