Album: Nasatess Gharee Tu
Singer: Saleel Kulkarni
Music: Sandeep Khare
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 04:57
Downloads: 94109
नसतेस घरी तू जेव्हा नसतेस घरी तू जेव्हा जीव
तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू
जेव्हा नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो
नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो हि
धरा दिशाहीन होते हि धरा दिशाहीन होते अन् चंद्र
पोरका होतो नसतेस घरी तू जेव्हा येतात उन्हे
दाराशी हिरमुसून जाती मागे येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती
मागे खिडकीशी थबकून वारा खिडकीशी थबकून वारा खिडकीशी
थबकून वारा तव गंधावाचून जातो नसतेस घरी तू जेव्हा
तव मिठीत विरघळणार्या मज स्मरती लाघव वेळा तव
मिठीत विरघळणार्या मज स्मरती लाघव वेळा श्वासांविण हृदय
अडावे श्वासांविण हृदय अडावे मी तसाच अगतिक होतो नसतेस
घरी तू जेव्हा तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा? तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा? समईचा जीव उदास समईचा
जीव उदास समईचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो नसतेस
घरी तू जेव्हा ना अजून झालो मोठा ना
स्वतंत्र अजुनी झालो ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र
अजुनी झालो तुजवाचून उमगत जाते तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो नसतेस घरी तू जेव्हा जीव
तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो
नसतेस घरी तू जेव्हा