Album: Jaraa Chukeeche
Singer: Saleel Kulkarni, Sandeep Khare
Music: Sandeep Khare
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2019-08-10
Duration: 05:20
Downloads: 63919
जरा चुकीचे, जरा बरोबर जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू
काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे, जरा
बरोबर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू उगाच वळसे
शब्दांचे हे देत रहा तू उगाच वळसे शब्दांचे हे
देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर
बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या तुफान
पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची, नंतर बोलू काही पाठ फिरू
दे त्याची, नंतर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू
काही हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे हवेहवेसे
दुःख तुला जर हवेच आहे हवेहवेसे दुःख तुला जर
हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही नकोनकोसे हळवे
कातर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही
उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन उद्या-उद्याची किती काळजी बघ
रांगेतुन उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन परवा आहे उद्याच
नंतर बोलू काही परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही शब्द असू दे
हातामध्ये काठी म्हणुनी शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी वाट आंधळी, प्रवास
खडतर बोलू काही वाट आंधळी, प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे, जरा
बरोबर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही चला
दोस्तहो आयुष्यावर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही