Album: Chal Kokan Pahuya
Singer: Bhushan Gosavi, Saayli Kamble
Music: Bhushan Gosavi
Lyrics: Bhushan Gosavi, Yadnesh Pawar, Omkar Parulekar
Label: Everest Entertainment Pvt. Ltd.
Released: 2019-09-17
Duration: 04:35
Downloads: 196161
उधान आयलय दर्याला (दर्याला, दर्याला) राणी जवापासून मी पाहिलं
तुला ये उधान आयलय दर्याला राणी जवापासून मी पाहिलं
तुला तुझे डोल्यानं काजळ, नाकान नथनी शोभतया काल्या केसान
गजरा, लाली ओठावर खुळली या आगं होरीन जाऊया सारा
कोकण पाहूया आगं होरीन जाऊया सारा कोकण पाहूया
जणू लाखान हाय तो सोन ह्या समिन्द्राच देणं आज
इश्कात रंगून जाऊ मन जाल्यान तुझ्या गावलंय जणू लाखान
हाय तो सोन ह्या समिन्द्राच देणं आज इश्कात रंगून
जाऊ मन जाल्यान तुझ्या गावलंय (मन जाल्यान तुझ्या गावलंय,
मन जाल्यान तुझ्या गावलंय) मला इश्काचा अंगार चरलया मन
जाल्यान तुझ्या गावलंय ह्यो दर्या किनारा तुझ्याच साठी
सजलाय वर आभाल सार पिरतीचा नभान भरलया आज होरी
ने जाऊया सारा कोकण पाहूया आगं होरी ने जाऊया
सारा कोकण पाहूया तुला पाहून मन झुलतय, राणी
तुझ्यावर जीव जरलय अशी मिठी ने घेऊन तुला गं
माझ्या मनान तुला जपलय तुला पाहून मन झुलतय, राणी
तुझ्यावर जीव जरलय अशी मिठी ने घेऊन तुला गं
माझ्या मनान तुला जपलय आज इश्काच वार अंगाण
सार भिनलया अंबे माराच्या बागेन बेभान होऊन जाऊया आज
होरीन होरीन होरीन हो, सारा कोकण पाहूया दोघ जोडीन
जाऊया चल कोकण पाहूया दोघ जोडीन जाऊया चल कोकण
पाहूया