Album: Koliwada Jhingla
Singer: Siddhi Ture
Music: Darshan Deepak Nandgaonkar
Lyrics: Darshan Deepak Nandgaonkar
Label: Video Palace
Released: 2019-03-28
Duration: 03:47
Downloads: 1567848
माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या
नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या
नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं
बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला (हिच्या नावानं
बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) (हिच्या नावानं बांधलाय
बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) या या पोराची
तऱ्हा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी धड मिशी
भी याला फुटना अन छेडतय गावांच्या पोरी या
या पोराची तऱ्हा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी
धड मिशी भी याला फुटना अन छेडतय गावांच्या पोरी
सुख्या जवाल्याचा चाकणा लय चांगला पुरा कोळीवाडा आज
झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला
(हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला)
(हिच्या नावानं बांधलाय बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला)
माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या
नावानं बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला सोलाव
वरिस लागलं अन वाजली इश्काची घंटी Birthday च्या दिवशीच
मला अव I Love You म्हणला Banti सोलाव
वरिस लागलं अन वाजली इश्काची घंटी Birthday च्या दिवशीच
मला I Love You म्हणला Banti त्याचा कालिज
व्हेशीवर टांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय
बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला (हिच्या नावानं बांधलाय
बंगला) (पुरा कोळीवाडा आज झिंगला) (हिच्या नावानं बांधलाय बंगला)
(पुरा कोळीवाडा आज झिंगला) माझ्या नावानं बांधलाय बंगला
पुरा कोळीवाडा आज झिंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा
कोळीवाडा आज झिंगला