Album: Chandra Majhya Manicha
Singer: Vaibhavi Deshpande, Mandar Apte
Music: Mandar Apte
Lyrics: Devyani Kothari
Label: Times Music
Released: 2013-04-19
Duration: 04:23
Downloads: 40000
तिने बेचैन होताना तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे
तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने होकार देताना
जिवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास
टाकावे तिने बेचैन होताना किती मोजू तर्हा आता?
तिच्या त्या वार करण्याच्या किती मोजू तर्हा आता? तिच्या
त्या वार करण्याच्या तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे व्हावे
तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बेचैन
होताना कधी ते डाव मांडावे, कधी हासून मोडावे
कधी ते डाव मांडावे, कधी हासून मोडावे तिच्या रुसव्यात
शब्दांचे दुहेरी बोलणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी
श्वास टाकावे तिने बेचैन होताना तिच्या डोळ्यांतले पक्षी,
फुलांचे सोबती होते तिच्या डोळ्यांतले पक्षी, फुलांचे सोबती होते
कितीदा रंग स्वप्नांचे निजेवर सांडणे व्हावे तिने बेचैन
होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने होकार देताना जिवाचे चांदणे
व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने
बेचैन होताना