Album: Chatur Pille
Singer: Karuna Dev
Music: Kedar Pandit
Lyrics: Pushpa Paranjape
Label: Ishtar Music Pvt. Ltd.
Released:
Duration: 04:46
Downloads: 26728
काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती
॥१॥ काय द्यावें यांसी व्हावें उतराई । ठेवितां
हा पायीं जीव थोडा ॥२॥ सहज बोलणें हित
उपदेश । करूनि सायास शिकविती ॥३॥ तुका ह्मणे
वत्स धेनुवेचे चित्तीं । तैसें मज येथ सांभाळिती ॥४॥