DJJohal.Com

Dhangar Raja by Sachin Pilgaonkar
download Sachin Pilgaonkar  Dhangar Raja mp3 Single Tracks song

Album: Dhangar Raja

Singer: Sachin Pilgaonkar

Music: Jitendra Kulkarni

Lyrics: G.N.Dandekar

Label: Sagarika Music Pvt. Ltd

Released: 2003-11-10

Duration: 04:38

Downloads: 10808

Get This Song Get This Song
song Download in 320 kbps
Share On

Dhangar Raja Song Lyrics

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी
देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा
वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी
देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावाचा धनगर
राजा, राणा वनातून मेंढरं पाळी त्याच्या पायी तो रानी
वणीच्या, काटेरी कुटेरी बाभळी ढाळी वसाड गावाच्या धनगर राजाचा,
काळा कुत्रा त्याचा सेना रे पती खायला लागती पन्नास
भाकरी, ईळभर तो मेंढ्या भवती धनगर राजा वसाड
गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाला
सांगून आली रे काळी नवरी बावरा राजा गब्बरया मेंढीच्या
लाजून गळ्यात मिठी रे मारी वसाड गावाच्या धनगर राजाला
सांगून आली रे काळी नवरी बावरा राजा गब्बरया मेंढीच्या
लाजून गळ्यात मिठी रे मारी वसाड गावाच्या धनगर
राजाच काळया नवारीशी झाल लगीन धनगर राजा, काळी नवरी,
लग्नांत जेवली अडीच पान वसाड गावाचा धनगर राजा जेजुरी
गावाला गोंधळ घाली शेकाट्या खाली काळ्या घोंगडीचा मांडव मांडला
आभाळा खाली धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो
मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी
देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले
गोत आंधळा गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात
वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले पोत आंधळ्या
गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात वसाड
गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानांत गेली वाघाच्या पाठीत
मारली लाथ, उंदराला भ्याली, दूर पाळली वसाड गावाच्या धनगर
राजान पोराच्या पायी नवस केला पोरं झाली बारा, पोरी
झाल्या तेरा गब्बरया केसांचा मेंढा मारला धनगर राजा
वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी
देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावच्या धनगर
राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य
देवाचा सुटला तोल वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम
वाजतो ढोल फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला
तोल वसाड गावचा धनगर राजा हसतो, नाचतो, घालतो
पिंगा बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा
वसाड गावचा धनगर राजा, हसतो, नाचतो, घालतो पिंगा बक्खळ
बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा धनगर
राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा,
मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा
वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी
देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा वसाड
गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

Related Songs

» Yad Lagla (Ajay Gogavale) » Kaakan (Shankar Mahadevan, Neha Rajpal) » Gulabi Sadi » Kevadyacha Paan Tu (Ajay Gogavale, Aarya Ambekar) » Hi Dosti Tutayachi Naay (Suresh Wadkar, Sudesh Bhosle, Vinay Mandke) » Man Udhan Varyache (Shankar Mahadevan) » Sukh Kalale » Devak Kalji Re (Ajay Gogavale) » Saavar Re Mana (Swapnil Bandodkar, Jaanvee Prabhu-Arora) » Na Sangatach Aaj (Suresh Wadkar, Anuradha Paudwal)