Album: Hi Vaat Door Jaate
Singer: Asha Bhosle
Music: Hridaynath Mangeshkar
Lyrics: Shanta Shelke
Label: Saregama
Released: 2016-02-11
Duration: 02:55
Downloads: 73248
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का
तेथे असेल रावा जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले अस्ताचलास
जेथे रवीबिंब टेकलेले जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा
स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा