Album: Madhavani Goad
Music: Anurag Godbole, Sonali Sonawane, Vicky Adsule
Lyrics: Vicky Adsule, Nilesh Dhumal
Label: MDR & SONSS FILMS
Released: 2024-12-03
Duration: 04:47
Downloads: 2953
हो, आभाळ हे दाटलं, रंगलं सपान ओढ तुझी लावी
जीवाला मनातलं पाखरू गातंया गाणं सूर तुझा भिडला मनाला
रूप तुझं आरश्यापरी, मन माझं घायाळ करी मेनावाणी
मन झालं, फुलावानी रंग आलं नजर तुझी ही लाजरी
जीव होतोया-होतोया मधावानी गोड जीव होतोया-होतोया मधावानी गोड
मला लागली-लागली, सखे, तुझी ओढ जीव होतोया-होतोया मधावानी गोड
हो, लाजनं हे तुझं, सखे, डोळ्यात ह्या मावं
ना आभाळ जसं हे वाटतं गालाची ही खळी तुझ्या
अलगद लाजली लाजनं कळ्यांचं वाटतं हो, सावली उन्हात
या तशी तू मनात दिलाच्या या श्वासात तू, दिलाच्या
या श्वासात तू लागलंया छंद असा तुझ्या प्रेमाचा जिथं-तिथं
दिसते आज तू भलतचं घडलं आज, प्रेमालाही चढला
साज इंद्रधनू हा लाजला जीव होतोया-होतोया मधावानी गोड
जीव होतोया-होतोया मधावानी गोड मला लागली-लागली, सखे, तुझी ओढ
जीव होतोया-होतोया मधावानी गोड हो, पाहणं हे तुझं
असं, जीव शहारला पारिजात जणू हा फुलतो पिरमाची उधळण,
पिरतीचं काहूर झोका श्वासांचा झुलतो चंद्र-ताऱ्यांचं असणं आभाळी
माझ्या श्वासात तसा तू अवतान वाढलंया तुझ्या प्रेमाचं हवंहवंसं
सपान तू सावरू कशी मी आज, झाली रे
तुझिच आज मनी हरणी ही वाजली जीव होतोया-होतोया
मधावानी गोड जीव होतोया-होतोया मधावानी गोड मला लागली-लागली, सख्या,
तुझी ओढ जीव होतोया-होतोया मधावानी गोड