Album: Maharashtra Desha
Singer: Gandhaar, Mithila Palkar
Music: Gandhaar
Label: Gandhaar
Released: 2020-05-01
Duration: 04:18
Downloads: 42524
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा (महाराष्ट्र देशा) प्रणाम
घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा मंगल देशा (मंगल देशा)
पवित्र देशा (पवित्र देशा) महाराष्ट्र देशा (महाराष्ट्र देशा)
राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजुक
देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी
देशा बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा भावभक्तिच्या देशा आणिक
बुद्धीच्या देशा शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ध्येय जे
तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी जोडी इह पर
लोकांसी, व्यवहारा परमार्थासी वैभवासि, वैराग्यासी जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि
देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा (प्रणाम घ्यावा
माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा) मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा (महाराष्ट्र देशा) मंगल देशा (मंगल देशा)
पवित्र देशा (पवित्र देशा) महाराष्ट्र देशा (महाराष्ट्र देशा) महाराष्ट्र
देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा मंगल
देशा (मंगल देशा) पवित्र देशा (पवित्र देशा) महाराष्ट्र देशा
(महाराष्ट्र देशा) महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा