Album: Manachya Dhundit Lahrit Ye Na
Singer: Jaywant Kulkarni
Music: Devdatta Sable
Lyrics: Shanta Shelke
Label: Saregama
Released: 2019-07-10
Duration: 03:23
Downloads: 54323
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी, ये
ना जराशी सोडून जनरीत ये ना सखे ग साजणी,
ये ना चांदणं रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा गं
अती साजरा माझ्या शिवारी ये तूं जरा चारा घालीन
तुज पाखरा माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी
गुलाबी गालांत हासत ये ना सखे ग साजणी, ये
ना जराशी लाजत मुरकत ये ना सखे ग साजणी,
ये ना आतां कुठवर धीर मी धरू काळीज करतंय
बघ हुरुहुरू सजणे नको गं मागं फिरू माझ्या सुरांत
सूर ये भरुं माझे डोळे शिणले ग, तुझी वाट
पाहुनी बसंती वाऱ्यांत तोऱ्यात ये ना सखे ग साजणी,
ये ना सुखाची उधळीत बरसात ये ना सखे ग
साजणी, ये ना