Album: Manavteche Mandir Maze
Singer: Sudhir Phadke
Music: Sudhir Phadke
Lyrics: Ravindra Bhat
Label: Saregama
Released: 1968-12-31
Duration: 03:24
Downloads: 30535
मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती श्रमिक हो, घ्या
इथे विश्रांती बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी? देव ते अंतरात नांदती
आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरिही दारिद्र्याचे अभंग ओठी
मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती दार घराचे सदैव उघडे,
भागवताची ध्वजा फडफडे भावभक्तीचे आम्हां साकडे, पथिक हे परंपरा
सांगती