Album: Mi Tula
Singer: Swapnil Bandodkar, Anandi Joshi
Music: Bapi-Tutul
Lyrics: Srirang Godbole
Label: Video Palace
Released: 2009-06-06
Duration: 03:35
Downloads: 99314
मी तुला, तू मला, वेगळे काही ना राहिले आज
ह्या जीवनी हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी मी तुला, तू मला वेगळे
काही ना राहिले आज ह्या जीवनी ये, सांग
तू, जे हवे ते मन मांगे उधळीन सारे सर्वस्व
मी तू असताना काही नको कसली मला नाही कमी
मी तुला, तू मला, वेगळे काही ना राहिले
आज ह्या जीवनी हात हातात दे, ये मला साथ
दे जाऊया या जगा सोडूनी मी एकटी, हा
दुरावा सोसेना एकांत जाळे मन हे झुरे हो, बैचेन
झालो, क्षण ही सरेना वैशाख वणवा आता पुरे
मी तुला, तू मला, वेगळे काही ना राहिले आज
ह्या जीवनी हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी हम्म हम्म, ला-ला-ला... ला-ला-ला...
हे-हे-हे... ला-ला-ला... जाऊया या जगा, हम्म...