Album: Nahi Punyachi Mojani
Singer: Pandit Jitendra Abhisheki
Music: Pandit Jitendra Abhisheki
Lyrics: Baa. Bha. Borkar
Label: Saregama
Released: 2000-07-31
Duration: 07:38
Downloads: 34483
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे
पराग आम्हां नाही नामरूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळानिळा
धूप पूजेतल्या पानाफुलां मृत्यु सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा