Album: Randhrant Perili Mee Aashad Dard Ganee
Singer: Pandit Jitendra Abhisheki
Music: Pandit Jitendra Abhisheki
Lyrics: Shankar Ramani
Label: Saregama
Released: 2000-07-31
Duration: 06:19
Downloads: 19858
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी उन्मादल्या सरींची उमजून
घे कहाणी पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे
धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी पानातुनी मनाच्या माझेच
हे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी सोसून सोसवेना
गात्री अलक्ष्य धारा प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी
प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाळलेली
तू माळिली विराणी