Album: Navrai
Music: Vijay Bhate, Keval Walanj, Sonali Sonawane
Lyrics: Rahul Kale
Label: Marathi Musik Town
Released: 2022-09-16
Duration: 04:35
Downloads: 2535593
सजली नवराई, तुझ्या नावाची हळद लावुनिया गाली लाजली ही
बाई, आता नवरदेवाला पाहुनिया सजली नवराई, तुझ्या नावाची हळद
लावुनिया गाली लाजली ही बाई, आता नवरदेवाला पाहुनिया
इशारा नजरेनं केला तू, जरा तू वळून बघ ना
सोडून दे हा नखरा तू, जरा तू ऐकून घे
ना जीवाचा पतंग उडतंया, तुझ्याच मागं आता काळीज
घायाळ झालंया सांगू तुला मी कसा? पाहून तुला गं
आता मला काय झालय गं बोल ना? लाजून
तू, हसून तू, नवराई तू माझी हो ना सजून
तू, धजून तू, नवराई तू माझी हो ना लाजून
तू, हसून तू, नवराई तू माझी हो ना सजून
तू, धजून तू, नवराई तू माझी हो ना
नजरेत का हे तुझे नजारे? तुला गं माझ्यात शोध
ना करून झाले किती इशारे जरा तू प्रेमाने वागना
स्वप्नांची वरात तुझ्या गं दारात बाशिंग बांधून आलोया
जोमात सारं सोडूनी तू ये आता जरा जीवाचा
पतंग उडतंया तुझ्याचं मागं आता काळीज घायाळ झालंया सांगू
तुला मी कसा? पाहून तुला गं आता मला काय
झालं गं बोल ना? लाजून तू, हसून तू,
नवराई तू माझी हो ना सजून तू, धजून तू,
नवराई तू माझी हो ना लाजून तू, हसून तू,
नवराई तू माझी हो ना सजून तू, धजून तू,
नवराई तू माझी हो ना हवेसे वाटे तुझ्याशी
नाते डोळ्यात माझ्या तू थांब ना नवेसे वाटे जग
हे सारे दृष्ट कोणाची लागो ना काकण हाती,
पैंजण पायी शृंगार साज तुझ्याचं ठायी येईन माप ओलांडूनी
घरी तुझ्या तुझ्याच नावाची लावलिया हळद मी आता
तुझ्याच संगतीनं येईन रे, नेशील जिथे मला पाहून तुला
रे, आता मला काय झालय तू बोल ना?
लाजून मी, हसून मी, नवराई तुझी झाले ना सजून
मी, धजून मी, नवराई तुझी झाले ना