Album: O Sheth
Music: Praniket Khune, Sandhya Keshe, Umesh Gawali
Label: Sandhya Praniket Musical
Released: 2021-12-04
Duration: 03:04
Downloads: 987321
जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या Demand आली
जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या Demand आली
ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ,
तुम्ही माणूस हाय लई Great Network Jam तुम्ही
केलंया नाव तुमचं Viral झालंया व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय Network Jam तुम्ही केलंया
नाव तुमचं Viral झालंया व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय कुणावर
माझा भरवसा न्हाय ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय
थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई Great
धोकेबाजांना दूर आता केलंया मनात तुम्हालाच ठेवलंया आपला जिगर-trigger
तुम्हीच हाय उगाच बाता मी मारत न्हाय धोकेबाजांना
दूर आता केलंया मनात तुम्हालाच ठेवलंया आपला जिगर-trigger तुम्हीच
हाय उगाच बाता मी मारत न्हाय ओ-ओ शेठ,
तुम्ही नादचं केलाय थेट आहो, शेठ तुम्ही माणूस हाय
लई Great Trending Upload झालंया उमेश न गाणं
गायलंया 'संध्या-प्रनिकेत' नावात Power हाय मार्केटला गाणं हेच वाजणार
हाय Trending Upload झालंया उमेश न गाणं गायलंया
'संध्या-प्रनिकेत' नावात Power हाय मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ,
तुम्ही माणूस हाय लई Great आहो शेठ, तुम्ही नादचं
केलाय थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई Great